झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत कारखानीस काका काकूंकडून छोटी चूक होते मात्र त्याची शिक्षा म्हणून प्रज्ञा त्यांना सरळ घराबाहेर काढते. घराबाहेर पडताना त्यांनी खाई खाल्लं नसतं म्हणून त्यांना खूप भूक लागलेली असते शिवाय त्यांच्याकडे पैसे देखील नसतात. आता ते पुढे काय करणार ? Reporter- Pooja Saraf, Video Editor- Mahesh Mote #aggabaisasubai